Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

श्रद्धा माने स्व. माधवराव नाईक पुरस्काराने सन्मानित




प्रतिनिधी विशाल डुकरे तुळजापूर शहरातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी   यासाठी स्वर्गीय माधवराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रतिवर्षी दिला जातो त्याचे वितरण जिल्हा परिषद कन्या प्रशालेत करण्यात आले.

स्व.माधवराव नाईक  यांचे समरणार्थ जि. प.मा.मुलींची शाळे मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षे मध्ये प्रशालेतुन प्रथम आलेल्या  कु श्रद्धा संतोष माने या मुलीस एकवीसशे रुपये 

पारितोषिक व सन्मानपत्र वाटपाचा कार्यक्रम स्वतंत्र दिन १५ ऑगस्ट रोजी संपन्न झाला,  तुळजापूर विकास प्राधिकरण सदस्य नागेश नाईक, नगरसेविका सौ. अपर्णा नाईक, प्राधिकरण सदस्य विकास मलबा, इंद्रजित साळुंके, शंभू पेंदे, 

मुख्याध्यापक सय्यद, युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रसाद पानपुडे आदी यावेळी उपस्थित होते.


     ( जाहीराती साठी संपर्क साधला )
     
     (जाहीर आव्हान जाहिर आव्हान)
कृपया सभेला हजर राहून सहकार्य करावे





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध