प्रतिनिधी मलकापूर महिला मोर्चा जिल्ह्य अध्यक्ष सौ उषाताई मानकर यांनी आज दी 17 रोजी मलकापुर डी वायसपी कार्यालयात डीवायएसपी प्रिया ढाकने व उपस्थित पोलिस बांधव यांना राखी बांधून सामाजिक सलाखों जोपासन्याचे कार्य केले यावेळी
भारतीय जन सम्राट पक्ष बुलढाना जिल्ह्या अध्यक्षा सौ उषाताई मानकर जिल्ह्या सचिव सौ आशा पारस्कर,मलकापुर तालुका अध्यक्षा सौ कस्तूरा बावीसाणे, सौ गीता दाभाडकर, सौ नंदा वानखड़े, सौ शारदा शिंदे, सौ विमल पिंजरकर ,सौ संगीता कावड़कर
व महिलांनी सर्व पोलिस बांधव यांना राख्या बांधल्यात . . रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक बहिनी आपल्या भावाला राखी बांधन्या करीता जात असतात व भाऊ पण आपल्या बहिनीची आतुरतेने वाट बघत असतात , मात्र पोलिस हे आपल्या
कर्तव्यामुळे आपले परिवार सोडून कोसो दूर राहत असतात . व आपल्या रक्षणासाठी सदैव झटत असतात त्यामुळे संघठनेच्या वतीने पोलिसांना, भावाचा दर्जा देऊन त्यांन आज रक्षाब्धनाच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ता , सदस्य व् प्रमुख महिलांनी राखी बांधून भाऊ बहिनेचे नाते अतूट केले आहे या कार्यक्रमा मुळे संपूर्ण कार्यालयात
आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते अश्या प्रकारचे बंधू भाव निर्माण करणारे कार्यक्रम समाजात सामाजिक एकता निर्माण करण्याचे कार्य करीत असतात असे मत या वेळी डी वाय एस पी प्रिया ढाकने यांनी व्यक्त केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा