Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

*स्टार कबड्डी लीग सिलेक्शन ट्रायल*


 
कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे_ 
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे स्टार कबड्डी लीगच सिलेक्शन ट्रायल 24 आॅगस्ट 2019 रोजी घेण्यात येणार आहे.  रिपोटींग टाईम सकाळी 10 : 00 वाजेला असणार आहे.  गट 55 कि. लो मुले व 

ओपन मुले व मुली राहणार आहे. प्रवेश फी 800 रुपये राहील आणि त्यामध्ये फ्री किट देण्यात येईल.  पुढे सिलेक्शन झाल्यानंतर मॅचेस हरीयाणा येथे होणार आहे.  या लिग च बक्षिस 21 लाख रुपये राहणार आहे.  लिग मध्य बेस्ट रेडर मुले ( एक बाईक ) बेस्ट रेडर मुलीला  ( एक स्कुटी) व बेस्ट डिफेंडर ला ( L.E.O.TV ) देण्यात येईल. 
सर्व मॅच चे प्रक्षेपण लाईव युटूप , स्पोर्ट्स चैनल वर असणार आहे. 

    Dinesh Vijay Koli 
( Codinetar Maharatra) 
        9016722271 
  Kavita Tai Nilesh Koli
 ( Codinetar Maharatra) 
        9423397662
स्थळ - संत गाडगे महाराज विद्यालय थाळनेर ता. शिरपुर जि. धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध