Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९
श्रीराम उघोग समूह व श्रीराम फाउंडेशन रावेर २०१९ तर्फे आयोजित विद्यार्थी
एज्युकेशन एन्ड वेल्फेअर सोसायटी चिनावल ता.रावेर जि.जळगावचे अध्यक्ष हयात खान साहब, उपाध्यक्ष असलम खान सचिव शरीफ खान सहसचिव शेख मुस्ताकिम चेअरमन शेख हसन मिस्तरी व्हाईस चेअरमन शेख निसार कलीम मेंबर, गफुर मेंबर, शेख नबी मेम्बर, शेख जावेद मेंबर शेख अब्रार मुख्याध्यापक शेख निसार सर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी श्रीराम फाउंडेशनचे आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा