Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

जयहिंद प्रतिष्ठान व रॉयल ग्रुप च्या वतीने नळदुर्ग शहरात रविवारी सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदत फेरी




जयहिंद प्रतिष्ठान व रॉयल ग्रुप च्या वतीने नळदुर्ग शहरात रविवारी  सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदत फेरी काढण्यात आले त्यावेळेस सर्व व्यापारी दुकानदार तसेच परिसरातून आलेले बाजारात दुकानं मांडून बसलेले सर्व 

व्यापारी, शेतकरी, आणि गावातील नागरिक या सर्वांनी सढळ हातानी, मनाची श्रीमंती दाखवत मोठया मनाने भरभरून मदत केली,मदत घेण्यासाठी सीलबंद बॉक्स तयार करण्यात आले होते ते बॉक्स नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हातूनच नगर परिषद मध्ये 

उघडण्यात आले आणि त्यांच्या हस्ते जमा झालेली रक्कम मोजण्यात आले आणि सदर रक्कम एकूण 23451/-रु होती त्यामध्ये काही लोकांकडून मदत घेऊन 1550/- रु जमा केले आणि एकूण 25001/-(पंचवीस हजार एक रुपये )असे मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी (खाते नं.10972433751 ) या नावाने खाते असलेल्या खात्यावर जमा करण्यात आले.

तरी सदरील कार्यक्रमास 
जयहिंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय अण्णा बताले अमित मोहरीर,नितीन कुलकर्णी,केवल पाटील,सौरभ कुलकर्णी,
संतोष वाले,आप्पू स्वामी,विशाल डुकरे,देडे गुरुजी,सूरज मुळे,अमोल मुळे,कनगधर शैलेश,

संजय जाधव,संगमेश्वर व्हनाळे,
भीमाशंकर कलशेट्टी,
राजेंद्र काळे,केशव गायकवाड, दिलीप काळे,

पाटील, हृषिकेश बारुळकर,
राजेंद्र तोके,सोनू वाले,
मुळे सोहम,कसेकर,
ओंकार कलशेट्टी,लखन खांडेकर,
शंकरशेट्टी गुरुनाथ,अक्षय आवटे,
संतोष बताले,चिऊ केसकर,
केदार बताले,अजय डुकरे,
शशांक खानमाडे, दुबे,वीरेंद्र बेडगे, आदि उपस्तिथ होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध