Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

अकोला येथे निर्बल इंडियन शोषीत हमारा आम दल (निषाद पार्टी)ची "जाहिर सभा "पार पडली






अकोला येथे निर्बल इंडियन शोषीत हमारा आम दल (निषाद पार्टी)ची "जाहिर सभा "पार पडली त्या संपुर्ण महाराष्ट्र मधील समाज एका पटलावर सभे मध्ये आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष :सुनिलराव भारसाकळे ,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी: डॉ.सजयजी निषाद (राष्ट्रीय अध्यक्ष) गौरख पुर उत्तर प्रदेश निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल ,निषाद पार्टी मा श्री बडुंभाऊ सुरजुशे( महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) निषाद पार्टी मा श्री ,विजयराव साटोटे (विदर्भ अध्यक्ष)निषाद पार्टी 
प्रमुख पाहुणे : सौ यंशश्रीताई पाटील(भोई) महाराष्ट्र माहिला प्रदेश अध्यक्ष , सौ गेडाम , मा श्री केवट ,मा श्री प्रल्हादराव शिरजोशे, मा श्री नेमाडे सर ,मा श्री आत्मारामजी मात्रे ,मा श्री उमेशराव नंदाने (महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष)निषाद पार्टी
प्रमुख उपस्थितीती: भास्कराव नंदाने (विदर्भ कार्यध्यक्ष),राजारामजी मात्रे,विनायकराव ढोले (जिल्हा अध्यक्ष)निषाद पार्टी,
कार्यक्रमाचे मुददे: महाराष्ट्र तील सर्व भोई समाज बाधवानी एकाच टोपी खाली यावे ,आणि लवकरात लवकर निषाद पार्टी चे काम वाढवणे 
*भोई, कहार तत्सम जमातींचे समाज आरक्षण*
राज्यातील भोई तत्सम समाजघटक जमाती :- भोई,कहार, झिंगाभोई, परदेशीभोई, राजभोई, कहारगोडीया, किरात, मछुआ, मांझी, जतिआ, केवट, ढीवर, धीवर, धीमर, पालेवार, मच्छिंद्र, नावाडीभोई, मल्हार, मल्हाव, बोई, नावाडीतारु, खाडीभोई, गाढवभोई, खारेभोई, ढेवरा, भनारा-भनारी-भनारे, निषाद, मल्ला, मल्हारभोई, नाविकभोई, ओडेवार, ओडेलु, बेस्तार-बेस्ता या समाजघटक जमातींनी एकञ येऊन निषाद पार्टी चे काम वाढवावे येथे फक्त आपला समाज म्हणून नाही तर आपल्या समाजहक्क सर्व समाज बाधव एकत्र यावे समाज हक्कासाठी निषाद पार्टी मध्ये सहभाग नोंदवावे. समाजातील तरुण बंधु भगिनिंनो...!!! आपण सोबत आहात ना...??? सर्व जमातींनी एकञ येऊन आपल्या हक्काची मांगणी करावी समाज घटक हक्क मांगणीसाठी जास्तीत जास्त संघटना तसेच ट्रस्ट यांनी नोंदणी करावी ही नम्र विनंती।। निलेश मधुकर साटोटे (विदर्भ मिडिया प्रमुख संपर्क प्रमुख::--मो  9975054010, उमेशराव राजगुरे: बुलढाणा जिल्हा लोकप्रभारी मो न :9881794632.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध