Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

वाल्मिक नगर परिसरात, भारतीय जनता पक्षाच्या नारीशक्ती सन्मान







शिरपूर( प्रतिनिधी) शिरपूर  वाल्मिक नगर परिसरात, भारतीय जनता पक्षाच्या नारीशक्ती सन्मान महोत्सवांतर्गत शहरातून पाच हजार राख्यांचे संकलन करण्यात येईल, राज्य शासनाने महिला 

सक्षमीकरणासाठी राबवलेल्या योजना बद्दल कतुज्ञता म्हणुन हा उपक्रम राबविला...या कार्यक्रमात बोलतांना,भाजपा शहर अध्यक्ष,नगरसेवक भाऊसो हेमंत पाटील, शहरउपाध्यक्ष भाऊसो मुकेश पाटील,भाजपा महिला आघाडीच्या सौ, चंद्रकलाताई सिसोदिया, महिला 

आघाडीच्या प्रदेश सदस्या ,सौ संजिवनीताई सिसोदिया,नारी महोत्सव प्रमुख शिंदखेडा,सौ, सुषमाताई चौधरी, महिला आघाडीच्या शिरपूर शहर अध्यक्षा,सौ मोनिका शेटे, महिला आघाडीच्या शिरपूर शहर उपाध्यक्षा,सौ अहिरे, महिला आघाडीच्या सरचिटणीस,सौ , पल्लवी पाटील,सौ,सपना राजपूत,........ तसेच भाजपाचे तालुका सरचिटणीस, देवेंद्रभाऊ राजपूत. युवा मोर्चाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष हेमराजभाऊ राजपूत, शहर 

सरचिटणीस,रोहितभाऊ शेटे,शहर युवा मोर्चाअध्यक्ष, विक्की चौधरी,यूवा मोर्चाचे उपाध्यक्ष मुन्ना राजपूत, गणेश भावसार... तसेच वाल्मिक नगर परिसरातील भाजपाचे हिराभाऊ कोळी,नाना शिरसाठ,रवि 

कोळी,दादासो अभिमन कोळी,प्रताप कोळी,बबलु कोळी,गोकुळ कोळी,भटु कोळी,गोपाल कोळी, गणेश माळी,पिंटु बडगुजर, अण्णा कोळी,,,व भाजपाचे पदाधिकारी व परिसरातील माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध