Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १८ ऑगस्ट, २०१९
*भारतीय जन सम्राट पार्टी कडून विशाल डुकरे तुळजापूर विधानसभा लढवणार*
प्रतिनिधी नळदुर्ग (आयुब शेख )
भारतीय जन सम्राट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी सदैव लढा उभा केलेले व्यक्तिमत्व मानले जात आहेत
पार्टीचे महासचिव बाळासाहेब मोरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नेहमी चर्चेला असलेले व्यक्तिमत्व विशाल सर डुकरे त्यांची पार्टीने दखल घेऊन यांना उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड बाळासाहेब मोरे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली
ऐतिहासिक नळदुर्ग शहराचे भुमिपुत्र त्यांनी आपल्या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रांमध्ये नेहमी अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व आहेत
सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच सहभागी असतात यांनी अनेक जनतेचे व शेतकऱ्यांसाठी न्याय व हक्कासाठी सदैव प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व आहेत
गेल्या अनेक वर्षापासून भाजप कार्यकर्ता म्हणून काम पाहत होते परंतु देशाची आणि राज्याची परिस्थिती पाहता सर्व धर्माला घेऊन चालणारी पार्टी म्हणून भारतीय जन सम्राट पार्टी कडे पहिला जाते आहे
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी तुळजापूर विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय क्षेत्रामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर ते विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतल्याने जनतेतुन समाधान व्यक्त होत आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा