Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल (निषाद पार्टी) बुलढाणा जिल्हा च्या वतिने शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली.






प्रतिनिधी  शेगाव भोई उमेश राजगुरे: आज दिनांक ११-८-२०१९ला 
कार्यक्रमांचे अध्यक्ष्य निषाद पार्टी प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री.उमेश भाऊ नंदाने हे होते.तर प्रमुख पाहुणे निषाद पार्टी विदर्भ अध्यक्ष श्री विजय भाऊ साटोटे, निषाद पार्टी विदर्भ कार्यअध्यक्ष श्री भास्करराव नंदाने, जेष्ठ समाजसेवक श्री आत्मारामजी मात्रे, निषाद पार्टी विदर्भ संपर्क मिडिया प्रमुख श्री निलेश भाऊ साटोटे, निषाद पार्टी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री विनायकराव ढोले,श्री सागर भारताकडे,श्री राजेश भाऊ श्रीनाथ,श्री रामराव भाऊ मोरे,श्री अशोक भाऊ मेसरे,



प्रमुख उपस्थिती निषाद पार्टी शेगांव शहरं अध्यक्ष श्री अरुण भाऊ नंदाने,श्री मनोज मिश्रीये,श्री प्रतिक सोनोने , आकाश धारपवार, अविनाश नंदाने,श्री संजय भाऊ राजगुरे, बाबुराव राजगुरे,श्री गोपाल भारताकडे,श्री सुनील भारताकडे,श्री सचिन श्रीनाथ,,श्री रामराव बावणे, दिनेश बावणे,  समस्त भोई समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमांचे प्रमुख मुद्दे.भोई समाजा विकासा पासून वंचित राहिला आहे.भोई समाजाला आजपर्यंत कोणत्याही पक्षाने प्राधान्य दिले नाही .भोई समाजाचा एक ही प्रतिनिधी नाही.भोई समाला s c चे आरक्षण मिळायला पाहिजे.विधानसभे साठी महाराष्ट्र मध्ये २८८जागा लढवायची निषाद पार्टी प्रदेश कार्याध्यक्ष उमेश भाऊ नंदाने यांनी जाहीर केले.कर्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री भास्करराव नंदाने यांनी केले, कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन श्री राजेश भाऊ श्रीनाथ यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन निषाद पार्टी बुलढाणा जिल्हा लोकसभा प्रभारी मा.श्री.उमेश भाऊ सुरेश राव राजगुरे यांनी केले.
[11/8, 11:26 PM] शेगाव भोई उमेश राजगुरे: आज झालेलया बैकठीत एक मोठा निर्णय  घेण्यात  आले 
1)सर्व  प्रथम  शेगाव शहरात कर्मचारी  संघटनेच्या  स्थापनेबददल  चर्चा  झाली 
2)  समाजात एक जूट राहण्यासाठी  सर्वच  संघटना मंडळे सर्वच इतरत्र  शाखा  सामील होण्यास  सहकार्य  
3)प्रत्येक  शहरात  जय निषाद शाखा संघटना स्थापनेस सहकार्य  
4) प्रतेक  खेड्यात  शाखा ऊघडणार
5)25 तारखेला जास्तीत  जास्त  लोकसभेने  अकोला येथे डॉक्टर  निषाद च्या  सभेला समाज नेण्यात  प्रत्येकाच्याच  सहकार्य  
6)नियमित  मिटींग  घेवून समाजाचा  आढावा  घेणे 
7) बाळापूर  अचलपूर तसेच इतर तालुक्यामघून आमदाराच तिकीट  मिळण्यासाठी  एक संचालक  मंडळ  तयार करून डॉक्टर  मार्फत  बोलण करण हया वर भर देण्यात  आला 
8)गोर गरिबांच्या  शिक्षणासाठी  मदत कार्य  

अशा प्रकारे चर्चा करण्यात  आली



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध