Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेचे शाळा क्र.10 शाळेची अवस्था अत्यंत बिकट स्वरूपात आढळल्याचे दिसून आले
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेचे शाळा क्र.10 शाळेची अवस्था अत्यंत बिकट स्वरूपात आढळल्याचे दिसून आले
प्रतिनिधी :अमळनेर :जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेचे शाळा क्र.१० मोजतेय अखेरची घटका या शाळेची अवस्था अत्यंत बिकट स्वरूपात आढळल्याचे दिसून आले आहे नगरपरिषद नागरिकांन कडून महा शिक्षण कर २९१ रुपये व नगर पालिका शिक्षण कर ३१५ रुपये १ व्यक्ती कडून वसूल करतेय तर दुसरीकडे हा पैसा जातोय कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय
या शाळेची कौल केव्हा विद्यार्थ्याच्या अंगावर पडेल ते सांगता येत नाही शिवाय या शाळेत ६६ विद्यार्थी असून कर्मचारी फक्त २ आहेत ज्या ठिकाणी स्वच्छता तेथे ईश्वर असे भिंतीवर लिहिले आहेत तर जिथे स्वच्छताच नाही तिथे ईश्वर कुठून येईल असे नागरिकांचे म्हणणे आहे
येथिल शाळेत इलेक्ट्रिसिटी नाही पंखा नाही स्वच्छता नाही छत नाही पाहिजे तितकी यंत्रणा नाही तर येथील न.पा. पदाधिकारी फक्त सत्ता भोगत असून कोणत्याही प्रकारचा खर्च न.पा शिक्षण मंडळ करत नसून येथील शिक्षण घेणार कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा