Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

दि. 14 सप्टेंबर 2019 वार शनिवार रोजी श्री. शाहू महाराज नाट्यमंदिर , धुळे येथे अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आयोजित पुरस्कार वितरण सोहळा संपन्न





धुळे प्रतिनिधी:दि. 14 सप्टेंबर 2019 वार शनिवार रोजी 
श्री. शाहू महाराज नाट्यमंदिर , धुळे येथे
अन्याय अत्याचार निर्मूलन समिती
आयोजित पुरस्कार वितरण सोहळा आयोजकांनी जादूच्या अप्रतिम प्रयोगात आणि गाण्याच्या मैफिलीत अतिशय छान रित्या कार्यक्रम संपन्न केला 

मा. रविंद्र (दादा) जाधव
(प्रदेश अध्यक्ष - अन्याय अत्याचार निर्मूलन समिती,नाशिक) 
अॅड.ज्योतीताई भोसले
(मा. उपमहापौर व नगरसेविका मनपा, मालेगाव)

तसेच महिला पदाधिकारी , मान्यवरांच्या यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला तो श्री. मिलिंद हिरालाल वाडीले (अध्यक्ष - कन्या जन्माचा सत्कार उपक्रम, शहादा )  यांच्या नावाने समाजरत्न पुरस्कार स्विकारतांना अध्यक्ष - मिलिंद वाडीले , उपाध्यक्ष - राजा खेडकर, सचिव - स्वप्निल आधार मोरे , खजिनदार - धनेश्वर तामसे आणि सदस्य - स्वप्निल मोरे, विलास मोरे, राजेंद्र मोरे, अविनाश मोरे , नरेंद्र वाडीले , विजय वाडीले, जितेंद्र वाडीले, किशोर मोरे  इ.

(पुरस्काराचे स्वरूप - स्मृतिचिन्ह,) (सन्मानपत्र, शाल , पुष्पगुच्छ इ.) 
 
हा उपक्रम भोई समाजात २०१७ पासून राबवीत आहेत, त्यानंतर २०१८ साली त्यांना बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमास शहादा येथील संकल्प ग्रुप यांच्याकडून नंदूरबार चे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. एम. कलशेट्टी साहेब यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव स्पर्धेत गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध