Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९
कु,मृणालिनी पाटील यांची नगररचना अधिकारी पदी नियुक्ती
चोपडा:प्रतिनिधी विनोद निकम:महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोग च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत चोपडा शहरातील विद्याविहार कॉलनी भागातील रहिवासी कु ,मृणालिनी विजय पाटील यांची नगररचना अधिकारी पदी निवड झाली आहे मध्यमवर्गीय घरातील मृणालिनी पाटील यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या
जोरावर अभ्यास करून हे यश मिळवले आहे.जिल्हा बँकेचे कर्मचारी विजय अमृराव सांळुखे प्राथमिक शिक्षिका सौ,चित्रा विजय पाटील यांची ती कन्या असून जळगाव ग.स.सोयायटी माजी चेअरमन कै. अमृतराव फकीरा पाटील यांची ती नात आहे.त्या या निवडीनंतर लवकरच प्रशिक्षणाला जाणार आहेत.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
माधव खाबिया :- वडिवऱ्हे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 283/2026 bNS 118[1] 351[2] आर्म act मधील गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा