Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
चोपडा तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) कॉलेज च्या प्रशासन यांच्या अन्याय विरूद्ध प्रा.विकास पाटील यांचे आमरण उपोषण सुरू,
चोपडा तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) कॉलेज च्या प्रशासन यांच्या अन्याय विरूद्ध प्रा.विकास पाटील यांचे आमरण उपोषण सुरू,
चोपडा प्रतिनिधी विनोद निकम: येतील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) कॉलेज यांचा अन्यायकारक धोरणाचा विरोधात ज्येष्ठ शिवसैनिक हिम्मतराव पाटील यांचे धरणे आंदोलन सुरू केले आहे व त्यांचा मुलगा विकास पाटील २००८ ते १९/०७/२०१९ प्रयत्न चोपडा पॉलिटेक्निक चे व्याख्याता या पदावर कार्यरत होते परंतु संस्थेचा प्राचार्यांनी संस्थेच्या अध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांचा सांगण्यावरून बेकायदेशीर सेवा समप्तीचे आदेश दिले ,त्यामुळे बेकादेशीर निलंबना विरूद्ध व न्याय मागण्यासाठी स्वतः प्रा.विकास हिम्मत पाटील दी.१३/९/२०१९ रोजी सकाळी ११वाजेपासून शिवाजी चौक चोपडा येथे आमरण उपोषणसुरू केली केले,,व त्यांचे वडील ज्येष्ठ शिवसैनिक हिम्मतराव देवचंद शिंदे यांनी धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे यावेळी त्यांनी सांगितले की जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही या आमरण उपोषण मागे घेणार नाही,
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
माधव खाबिया :- वडिवऱ्हे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 283/2026 bNS 118[1] 351[2] आर्म act मधील गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा