Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

सप्तपुर्ती प्रतिष्ठानची वणीगड ते भडगाव पदयात्रा




भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव मधील यशवंत नगर भागातील सप्तपुर्ती माता ची सालाबादप्रमाणे प्रमाने नवरात्र मध्ये देवीची प्रतीष्टापना करण्यासाठी वणीगड ते भडगाव देवीची ज्योत आनली असुन नवरात्र मध्ये देवीची स्थापना केली आहे. दरवर्षी सप्तपुर्ती प्रतीष्टानच्या वतीने पाईज्योत यात्रा आयोजित केली जाते आणि ज्योत आणण्यासाठी भाविक मोठ्या भक्ती भावाने यात्रेत सहभागी होतात. चालु वर्षी देखील सुमारे २० तरुणांनी वणीगडावरुन पाईज्योत आणली असुन २९ ऑगस्ट रोजी देवीची स्थापना होनार आहे.

आजपर्यंत दरवर्षी पाईज्योत यात्रा मनुदेवी पाटना देवी जोगेश्वरी माता पेडकाई माता बिजासणी देवी माहुरगड सप्तश्रृंगी गड इत्यादी ठिकाण हुन पाईज्योत यात्रांचे आयोजन सप्तपुर्ती प्रतीष्टानच्या वतीने करण्यात आलेले आहे. ज्योत यात्रा आननेसाठी सप्तपुर्ती माता प्रतीष्टानचे अध्यक्ष राहुल भोई, कोषाध्यक्ष बबलुभोई, संस्थापक अध्यक्ष दिलीप भोई,नियोजन समिती अध्यक्ष संजय भोई,, गुलाब मुजुमदार, विकास भोई, ललित भोई, सुभाष भोई, रविंद्र भोई, प्रविण भोई, हिलाल महाजन, दादा महाजन, मनोज कोळी, शंकर भोई, सोनु भोई, योगेश भोई, संदीप ढोले, भागवत धनराळे, बबलु कोळी संदीप वाघ इत्यादी कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध