Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९
गिरणा नदीत बैल गाडी गेली वाहून ,
प्रतिंनिधी बहाळ संतोष भोई :टेकवाडे खुर्द येथील शेत मजूर प्रकाश नामदेव कोळी हा मजूर सकाळी बहाळ येथे शेती कामासाठी बैल गाडीने आले होते . कामे आवरून ते सायकळी सहा वाजेच्या सुमारास टेकवाडे येथे परत जाताना त्यांनी गिरणा नदीत बैल गाडी टाकली मात्र दोन दिवसा अगोदर नदीला पुर आला होता मात्र आज पाणी कमी झाले होते मात्र पुर असल्याने नदीत मोठमोठे खड्डे पडले आहेत .खड्ड्याचा अंदाज नआल्याने त्यांची बैलगाडी नदीत वाहून गेली . बैलगाडी खड्ड्यात पडल्याने बैल गाडी दिसत नहोती . हे नदी किनार्यावर बघत असलेले लोकांनी दिसले
आणि त्यांनी प्रकाश कोळी हे पाण्यात वाहत असल्याचे दिसले त्यात यांना वाचविले . मात्र बैल जोडी पाण्यात वाहून गेली . ग्रामस्थांनी शोधले असतं त्यांना दोन्ही बैल पाण्यात बुडून मेलेले काढण्यात आले .मोल मजुरी करून उधर निर्वाह करीत त्याचे दोन्ही बैल मेल्याने त्याचे ८० ते ९० हजारचे नुकसान झाले . रात्री उसिरा पर्येंत गाडी शोधत होते .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा