Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९
अमरावती येथे निषाद पार्टी ची भव्य बैठक संपन्न
प्रतिनिधी उमेश राजगुरे :अमरावती येथे निषाद पार्टी ची भव्य बैठक संपन्न
निर्बल इंडियन शोषित हमारा आमदल पार्टी च्या वतिने अमरावती येथे निषाद पार्टी बैठक संपन्न.
मा श्री नंदुभाऊ धारपवार साहेब अमरावती जिल्हा अध्यक्ष (निषाद पार्टी)धडाडीचे कार्यकर्ते संयमी स्वभाव काम करण्याची शैली पार्टी ला मजबूत करण्याच काम यांच्या पुढाकाराने निषाद पार्टी च बैठक नंदुभाऊ धारपवार यांच्या जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने पार पडली अनेक समाज बांधव या़चे भाषण झाले महाराष्ट्र त निषाद पार्टी कशा प्रकारे मजबूत होईल याकडे सर्वानी लक्ष वेधले. तसेच 2019 च्या निवडणूकी संदर्भात चर्चा करण्यात आली .येणारी विधान सभा लढावी या करीत प्रत्येक कार्यकर्ते नी भर दिला कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आत्मारामजी मात्रे साहेब महाराष्ट्र कोयर कमीटी सदस्य,मा श्री उमेशभाऊ नंदाने महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष. निलकंठ भाऊ अमझरे.महाराष्ट्र प्रदेश सचिव कैलास ज केवदे म.प्र संयोजक.मा श्री विजयराव साटोटे(विदर्भ अध्यक्ष). श्राववजी धारपवार विदर्भ सचिव. भास्करराव नंदाने विदर्भ कार्यध्यक्ष. दिलीप राव घटटे साहेब बुलढाणा जिल्हा अध्यक्ष.जितेंद्र श्रीनाथ .अमरावती जिल्हा कार्यध्यक्ष निरंजन कुरवाळे भीमराव कुरवाळे दिनेश पारिसे गोविंद सुरजूसे. निषाद पार्टी चे बरेच कार्यकर्ते बैठकीला हजार होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा