Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९
रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ग्रेडेड
प्रतिनिधी अजीज शेख :रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ग्रेडेड मुख्याध्यापिका श्रीमती रेखा रत्नाकर वैद्य (सौ रेखा रवींद्र जोशी)यांना आज जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.जळगावच्या सरदार पटेल सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे होत्या. खासदार उन्मेष पाटील,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील,उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे,सर्व शिक्षणाधिकारी यावेळी उपस्थित होते.रेखा वैद्य त्यांचे पती रवींद्र जोशी,मुलगा महेश, मुलगी प्रेरणा यांनी व्यासपीठावर जाऊन पुरस्कार स्वीकारला.
श्रीमती वैद्य यांनी आपल्या 35 वर्षांच्या सेवेत रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून सेवा दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा