Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ सप्टेंबर, २०१९
दोन तरुणांशी लग्न करून फसवणूक करणारी मुलगी पोलीसाच्या ताब्यात
जळगाव प्रतिनिधी-योगेश भोई
धरणगाव तालुक्यातील दोन तरूणानी एका तरुणीने लग्न करून त्यांची फसवणूक केल्याची खळबळ जनक घटना उगडकीस आली आहे दरम्यान त्या तरुणीला धरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आसुन तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत आधिक महिती आशी की धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील रविंद्र सुरेश पाटील यांच्याशी दि.25सप्टेंबर रोजी लता मंगेशकर रोड भीमनगर ईसानानी नागपुर येथे राहणाऱ्या आचल नामक मुलींशी विवाहा झाला काही दिवसापासुन आचल च्या वागणुकीवर संशय आला आसुन ती आज घरातील दागिने.पॆसे.घेऊन पळून जाण्याच्या तयारीत आसताना पाटील कुटुंबानी तिला पकडले आणि धरणगाव पोलीस ठाण्यात नेले यावेळी त्या तरुणीने आपले नाव संगीता आस्ल्याचे सांगितले या आधी तिने धरणगावातील सचिन सुभाष वाघ यांच्याशी 3ऑगस्ट 2019रोजी लग्न केल्याची महिती समोर आली आहे आशा प्रकारे फसवणूक करण्याऱ्या टोळीची ती सदस्य आस्ल्याची महिती देखील समोर आली आहे त्या टोळीतील राजु कोलते.निशात पटुले.आणि अंकुश पटुले हे फरार झाल्याची बातमी आहे
-----------------------------------------------
काँग्रेसच्या पहिल्या यादीत रावेर मतदार संघातून माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे नाव जाहीर !
----------------------------------------------
जळगाव(प्रतिनिधी)योगेश भोई कॉंग्रेस पक्षने आज आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे पहिल्याच यादीत रावेर मतदार संघातून माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.शिरीषदादा यांचे नाव जाहिर झाल्याने मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये व कॉंग्रेस चे सगळे पद आधीकारीमध्ये उत्साह संचारला आहे.
रावेर मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी मतदार संघात जोरदार मोर्चेची बांधणी केली असून त्यांचा मतदार संघातील तडागाळतील जनतेशी थेट संपर्क आहे. मतदार संघातील प्रत्येक गावातील नागरिकांशी नावानिशी ते ओळखतात त्यामुळे रावेर मतदार संघात शिरीषदादांची पकड कायम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. काँग्रेस पक्षाकडून नाव जाहीर होण्या अगोदरच शिरीषदादा यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला असून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळाला आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा