Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
जि.प.शाळा हिसपूर ता.शिंदखेडा जि.धुळे येथील प्राथमिक शिक्षक श्री.योगेंद्रसिंह शिवाजी पाटील सर यांना....
जि.प.शाळा हिसपूर ता.शिंदखेडा जि.धुळे येथील प्राथमिक शिक्षक श्री.योगेंद्रसिंह शिवाजी पाटील सर यांना....
जि.प.शाळा हिसपूर ता.शिंदखेडा जि.धुळे येथील प्राथमिक शिक्षक श्री.योगेंद्रसिंह शिवाजी पाटील सर
यांना....
किनो शिक्षा गौरव पुरस्कार जाहीर
५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून मालेगाव येथील किनो एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दरवर्षी राज्य तसेच जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना किनो शिक्षा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाचे किनो शिक्षा गौरव पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले आहेत
राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार जि.प प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी ता.आष्टी जि .बीड
जिल्हास्तरीय आदर्श शाळा जिल्हा परिषद आदर्श शाळा मालूंजे इगतपुरी जिल्हा नाशिक
राज्यस्तरीयआदर्श शिक्षक
आनंदा बालाजी आनेमवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मल्याण ता. डहाणू जि.पालघर
जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त शिक्षक
मालेगांव-घनश्याम अहिरे
मालेगांव-आरती महाजन,
🔸मालेगांव दीपाली काकळीज,
🔸मालेगांव-भूषण कदम,
🔸मालेगांव-नितिन शेलार,
🔸मालेगांव-विशाल बोरसे
🔸नाशिक-वाल्मिक चव्हाण
🔸नाशिक-शेख सगीर हुसेन
🔸चांदवड -सविता भामरे
🔸सिन्नर - संध्या परदेशी
🔸देवळा- अबरार अशरफभाई मणीयार
🔸बागलाण - शंकर राजपूत
🔸कळवण - जावेद नबीलाल कारभारी
🔸पेठ - सचिन इंगळे
🔸दिंडोरी - मो. नौशाद अब्बास
🔸त्र्यंबकेश्वर - केशव गावित
🔸नांदगाव - संदीप वेताळ
🔸इगतपुरी - विजय पगारे
🔸निफाड - गोरखनाथ सानप
🔸येवला - सचिन लांडगे
🔸 धुळे - योगेंद्रसिंह पाटील,
🔸गडचिरोली - विनीत पद्ममावर
🔸पुणे - संतोष डुकरे
🔸मुंबई - छाया घाटगे
🔸औरंगाबाद - राजाभाऊ वायाळ
🔸परभणी - निरस नारायनराव
येत्या १५ सप्टेंबरला या पुरस्कार वितरण सोहळा जेष्ठ समाजसेविका मा.डॉ.सिंधुताई सपकाळ तसेच शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या हस्ते संपन्न होइल.यासाठी आपली उपस्थिती वंदनीय आहे
ठिकाण-माळी समाज मंगल कार्यालय संगमेश्वर मालेगांव जि.नाशिक
वेळ-दुपारी ठिक ३:०० वाजता
पुरस्कार वितरण सोहळा होईल...
असे पत्रकान्वये....
सचिव
रईस शेख
किनो एजुकेशन सोसायटी मालेगांव जि.नाशिक
यांनी पुरस्कार प्राप्त संस्था शाळा व शिक्षकांना कळविले आहे...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
धन्यवाद सरजी शालेय शिक्षक पुरस्कार बातमी प्रसिद्धीबद्दल....Yogendrasingh Patil sir....Hispur
उत्तर द्याहटवा