Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९
रावेर शहरात पोलिसांचे पथसंचलन संपन्न
प्रतिनिधी रावेर :अजीज शेख
रावेर शहरात व रसलपुर येथे गणेशोत्सव व मोहरम सण. उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस व दंगाकाबु पथकाने पथसंचलन केले.
रावेर पोलीस ठाण्या अंतर्गत शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था कायदा व अबाधित राहावी यासाठी आज सकाळी हे पथसंचलन अप्पर पोलीस अधिक्षिका भाग्यश्री नवटक्के, आरएएफ कमंडन्ट, उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलिस उपनिरीक्षक सुनील कदम, मनोज वाघमारे, यांच्यासह पोलीस, दंगा का बु नियंत्रण पथक चे 84, एसआरपीएफ पीएसआय 1+24 ,आरसीपी-19 गृहरक्षक दलाचे 50 येथील पोलीस 16 महिला पोलीस 20 यांनी ठाण्यापासून आंबेडकर चौक, मेन रोड, चावडी भाग, नागझिरी भाग, स्वामी विवेकानंद चौक, शिवाजी चौक, भोई वाडा, गांधी चौक अंबिका व्यायाम शाळा आदी शहरातील प्रुमुख मार्गावरून पथसंचलन केले. तर रसलपुर येथे शिवाजी महाराज पुतळ्या पासून श्रीराम मंदिर, बाजार गल्ली, जामा मसजिद, पठणवडी पाण्याची टाकी जवळून मरीमता चौक, धनगर वाडा , करणटी चौक याठिकाणी पथसंचलन करण्यात आले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा