Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९
नेवाडे ग्रामस्थांतर्फे शासनाचा निषेध विद्यार्थ्यांनी केला स्वतःच रस्ता दुरुस्ती
प्रतिनिधी विनायक पवार:शिंदखेडा पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनेवाडी फाटा ते नेवाडे या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून गेल्या चार पाच वर्षापासून हा रस्ता दुरूस्ती करण्यात आलेला नाही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत हा रस्ता येतो जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ ललिता सुरेश देसले यांनी पाच वर्षात फिरकू नही न पाहिल्याने हा रस्ताच गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पूर्णपणे उखडून गेलेला आहे त्यामुळे शिंदखेडा नेवाळे ही बस देखील बंद करण्यात आले आपण खाजगी वाहतूकही बंद झाली आहे त्यामुळे तालुक्याची संपर्क साधावा असा प्रश्न
विद्यार्थ्यांना विचारला आहे गेल्या दहा पंधरा दिवसापासून हा रस्ताच बंद असल्याने गावातील शालेय विद्यार्थी तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या रस्ता दुरुस्तीचे मोहीमच हाती घेतलेले आहे काहींनी स्वतःच्या बैलगाडी तर काहींनी फावडा तगारी हाती घेऊन रस्ता दुरुस्ती साठी खडी मुरूम आणून हा रस्ता दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक प्रकारे विद्यार्थ्यांनीच रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने शासनाचा निषेध व्यक्त होत आहे दरम्यान या भागातील लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य गेले तरी कुठे आता सवाल देखील विद्यार्थ्यांनी विचारला आहे तथापि ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत असून शासनाने व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याचे काम हाती घ्यावे अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले तेव्हा विद्यार्थ्यांमधून यशवंत साळुंखे कुणाल पवार चेतन साळुंखे मयूर जाधव सागर बागुल विशाल पवार साहेब शुभम शिरसाट संदीप भामरे मयुर पाटील विकास पवार चेतन पवार मयूर साळुंखे राहुल साळुंखे किशोर पाटील अमोल पाटील साळुंके जितेंद्र जाधव देविदास निकम विकास जाधव आदी ग्रामस्थांनी दिला आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा