Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९
निंभोरा येथे कृषि तंत्र विद्यालयात प्रदूषण मुक्त गणपति विजर्सन संपन्न
प्रतिनिधी अजीज शेख:निंभोरा बु ता रावेर येथे कृषि तंत्र विद्यालयात दर वर्षप्रमाने या वर्षी देखील गणपति बाप्पान ची स्थापना करून पाचव्या दिवशी गणपति विसर्जन मिरवणूक न काढता गुलाल न उधळता ,वाद्य वृंद न लावता फुलांच्या पाकळया उधळत उत्साहात कुत्रिम रित्या बनवलेल्या पाण्याच्या कुंडात दुपारी 2 वाजता करण्यात आले या आधी सर्व प्रथम
महाआरती कृषि तंत्र विदयालय अध्यक्ष प्रल्हाद बोंडे , सरपंच डिगंबर चौधरी, पं स सदस्य दिपक पाटिल, रोहिदास ढाके ,राजीव बोरसे ,आशिष बोरसे,प्रभाकर सोनवणे ,पी के चौधरी,टीकाराम बोरोले,यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी गणपति विसर्जनाचा उपक्रम हा
अभिनंदनीय असून कृषि तंत्र विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी यास कौतुकास पात्र आहे असे मनोगत राजीव बोरसे, दिपक पाटिल,डिगंबर चौधरी, पी के चौधरी यांनी व्यक्त केले .याप्रसंगी प्राचार्य एम टी बोंडे,संदीप महाजन, जितेंद्र भावसार, धनराज बावस्कर ,मोहन भंगाळे,जितेंद्र कोळंबे,हर्षल पाटिल यासह सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विवेक बोंडे यांनी केले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा