Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९
निंभोरा येथे घाणीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात
रावेर प्रतिनिधी:अजीज शेख तालुक्यातील
निंभोरा येथे वार्ड क्र 6 मध्ये घाणीचे साम्राज्य व रहदारीच्या प्रमुख रस्त्यावर पाण्याचे डबके साचले असुन घाणीच्या साम्राज्यामुळे अबाल वुद्धासह महीला चे हाल होत आहे .साचलेल्या घाणीच्या डबक्यामुळे दु्गंर्धी पसरली असुन आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत .या बाबत वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक ग्राम पंचायत सदस्य यांना स्थानिक रहीवाशांनी निवेदन दिले आहे तरी यांचे त्यांना सोयरसुतक नाही वरील समस्येकडे दुर्लक्ष
होत आहे यापुढे रहीवासी आंदोलनाच्या पावित्रात असुन या पुढे होणार्या निवडणकीवर बहिष्कार टाकणार आहे आरोग्यांच्या संदर्भातील या प्रश्नाकडे संबधित ग्रामपंचायत प्रशासनाने व लोकप्रतीनिधी लक्ष द्यावे अशी मागणी रहीवाशांनकडुन होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा