Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ सप्टेंबर, २०१९
*आरोग्य सहाय्यीका आशा गजरे यांना जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर*
चोपडा प्रतिनिधी दीलीप पाटील तालुक्यातील लासुर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यिका या पदावर कार्यरत असलेले सौ.आशा गजरे यांना जैन व्हीला सभागृह जळगाव येथे कुटुंब कल्याण कार्यक्रमात चांगले कार्य केल्याबद्दल जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.हा पुरस्कार जिल्हा आरोग्य सभापती दिलीप पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी पोटोळे साहेब, जिल्हा अध्यक्ष उज्वला पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड साहेब यांचा हस्ते देण्यात आला
तसेच सौ.आशा गजरे यांनी आरोग्य विभागात अकुलखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात 22 वर्ष तर,लासुर प्राथमिक आरोग्य केंद्रात 12 वर्ष असे 34 वर्ष सेवा दिलेली आहे.आता ते लासुर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत*
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा