Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

निर्बल इंडियन शोषित हमारा आमदल पार्टी च्या वतीने मानोरा येथे बैठक संपन्न






वाशिम प्रतिनिधी.  निषाद पार्टी च्या वतिने मानोरा येथे दि.22/9/2019 रोजी बैठकीच आयोजन करण्यात आले गाव पातळीवर तालुका पातळी जिल्हा पातळीवर  निषाद पार्टी ला मजबूत करण्यासाठी  वाशिम जिल्हा अध्यक्ष विष्णु हरसुले यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक लावण्यात आली  उपस्थित जगदीश संवदळे. जिल्हा उपाध्यक्ष निलेश सातरोटे मानोरा तालुका अध्यक्ष संजजभाऊ सुरजुसे. गजानन अळणे तालुका उपाध्यक्ष. .छोटु सुरजुसे मानोरा शहर उपाध्यक्ष .सागर इंगळे प्रसिद्ध प्रमुख धनंजय सुरजूसे. सदस्य विरेंद्र संवदळे राजेश सुरजुसे. प्रल्हाद खोडके. अतुल संवदळे  विकास स़ोनोन.विशाल खोडके.गजानन अळने.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध