Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

आदर्श गाव -गावडेवाडी शेतीचे रांगोळींतुन दर्शन




प्रतिनिधी निखिल राजपूत ता. आंबेगाव 
जि,पुणे येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थांनी आंबेगाव  तालुक्यातील गावडेवाडी गावाचे तसेच शेतीचे रांगोळीच्या माध्यमातून मूल्यांकन सादर केले , यामुळे कृषिदूतांचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले , यावेळी सरपंच  आशाताई तळेकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते ,यात प्राध्यापकांचे व तसेच समस्त गावकरी मंडळींचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले , कृषिदूत विनय थोरकर ,  प्रभाकर खरात,भरत वाडिले, आनंद बावसकर ,स्वप्निल नवघरे , गौरल घोडके,आदर्श गोलाटी.(कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे ) यांनी सहभाग घेतला यापुढेही कृषिदुत गावडेवाडी परीसरात विविध उपक्रम राबवणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध