Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९
भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली
प्रतिनिधी अजीज शेख रावेर: तालुक्यातील
पाल येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा याची नविन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.या मीटींग मधे विविध पद वाटप करण्यात आले .बैठकीला महाराष्ट्र प्रदेश संयोजोक मा राहुल भाऊ गंगावने यांनी सर्व रावेर आणि यावल येथील कार्यकर्त्यांना सांगितले की जो कोनी विधानसभा उमेदवार आपल्या कार्यकार्त्यना मदत करेल किवा कार्यकरत्याचे कामे करतील त्यानाच् आपण सर्व परिने मदत करु बैठक मधे शेख याकूब शेख नज़ीर प्रदेश संपर्क प्रमुख असलम तड़वी उत्तर महाराष्ट्र आद्यक्ष शेख खलील जिला उपाध्याक्ष रावेर तालुका अध्यक्ष व बहुतेक कार्येकर्ताना नुयुक्ती करण्यात आलीशेकडो कार्यकर्ते बैठकीला उपस्तित होते
रावेर तालुका अध्यक्ष पदी
खान आसिम कासम
तालुका प्रमुख
मो ईस्हाक शे युनूस
पाल शहर अध्यक्ष
मोहम्मद दीन तड़वी
पाल शहर उपाध्यक्ष पदि
साबिर सिद्दिक मनियार
पाल शहर सचिव पद
हमीद कलीम खान
पाल शहर सह सचिव पद
शे हारिश शे अलीम
खलील तड़वी अलाउद्दीन तड़वी सहानवाज खान जुबेर कुरैशी
बहुतेक कार्येकर्ताना नुयुक्ती करण्यात आली शेकडो कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा