Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९
अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर येथे शिक्षक दिन उत्साहात साजर
रावेर (प्रतिनिधी)अजीज शेख येथील अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर येथे डॉ सर्व पल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. सर्व प्रथम डॉ पल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक फिरोज खान समद खान यांनी पुष्पहार अर्पण केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी अध्ययन अध्यापनाचे कार्य केले. इयत्ता ७ वी ची विद्यार्थ्यांनी माविया अतिक अहमद शेख मुख्याध्यापिका चि भुमिका बजावली व पत्रकार शरीफ शेख यांची पुतणी शहेरीना नाज शेख साबीर यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. शिक्षक म्हणून
हमजा शेख सादीक, अब्दुल लतीफ, साईम खान, व
शिक्षिका म्हणून
मुजस्सीम नुर, मिस्बा फातेहा सैय्यद अफसर , आफरीन बी, अदिना कौसर, महेक आबीद , जीया नाज, यांनी कार्य केले.
विद्यार्थ्यांनी आगामी निवडणुकी साठी पालकांना प्रोत्साहित करण्याची शपथ घेण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व उप शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा