Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

निंभोरा ता:रावेर येथुन जवळील मध्य रेल्वे च्या खिर्डी निंभोरा गेट एक सप्ताह बंद





निभोरा ता:रावेर प्रतिनिधी अजीज शेख  आज दिं 18 ते 25सप्टेंबर पर्यंत रेल्वे चे रुळामधील पेव्हर ब्लाँक चे  कामकाज मुळे निंभोरा स्टेशन ते खिर्डी दरम्यान असलेले गेट बंद राहणार आहे असे रेल्वे सुत्रांनी  माहिती दिली आहे. या मुळे पंचक्रोशीतील नागरीकांनी बलवाडी रेल्वे गेट मार्गाची वापर करावा  तसेच मोटार सायकल वाहन धारकांनी व पादचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी रेल्वेपुल (मोरी) खालुन  खबरदारी घेऊन सोईस्कर व अत्यंत काळजीपुर्वक रस्त्याने प्रवास करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध