Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९
रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सरकार चा जाहीर निषेध. ..
मा.खा.शरद पवार माजी केंद्रीय कृषिमंत्री मंत्री हे वयाच्या ८०व्या वर्षी ही सगळे सहकारी सोडून जात असताना, न डगमगता संपूर्ण राज्यभर दौरे काढत जनतेत जाऊ
न मिसळत असतानाच त्यांच्या सारख्या महाराष्ट्राच्या या बुजुर्ग नेत्यांला राजकीय आकसापोटी *ईडी* बाबत काही कारवाई करीत असेल तर ते नक्कीच कुठल्याही निकोप लोकशाहीला मान्य नसणार आहे.महाराष्ट्रा सारख्या राजकीय सुसंस्कृत राज्यात अशा खुन्नसी प्रकारा विरोधात संपूर्ण राज्यभर चीड व्यक्त केली जात असतानाच आज रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही श्री.शरद पवार साहेबांवरील वयाच्या ह्या टप्प्यावर सूडबुद्धीने होणाऱ्या ह्या कारवाईचा निषेध नोंदवून रावेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष किसान सभेचे सोपन पाटील, रावेर राष्ट्रवादी
तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी,
माजी नगराध्यक्ष गोटू शेठ, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी जिलहा परीषदेचे सदस्य रमेश पाटील, पंचायत समितीचे सदस्य योगेश पाटील, दिपक पाटील,
कार्याध्यक्ष राष्ट्रवादी रावेर विलास ताठे, रावेर युवक अध्यक्ष , सचिन पाटील, उपाध्यक्ष रावेर राष्ट्रवादी काँग्रेसचे
विनोद चौधरी, विनोद नथथु चौधरी,शे. अस्लम सलीम भाई लक्ष्मण मोपारी. प्रशांत पाटील, घनश्याम पाटील, गणेश चौधरी, जिजाबराव पाटील,
सह अनेक प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
----------------------------------------------
प्रतिनिधी अजीज शेख रावेर : तालुक्यातील सुनोदा,गाते,थोरगव्हाण,कोचुर खु!!,कोचुर बु!! येथिल ग्रामस्थांशी संवाद कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित
आ.श्री.एकनाथरावजी खडसे,जि.प.उपाध्यक्ष मा.श्री.नंदुभाऊ महाजन,पं.स.सभापती सौ.माधुरीताई नेमाडे,जि.प.सदस्य श्री कैलास सरोदे,मु.नगर विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री शिवाजीराव पाटील,पं.स.उपसभापती सौ.अनिताताई चौधरी,यु.मो.ता.अ.श्री पवन चौधरी,ता.सरचिटणीस श्री महेश चौधरी,श्री हरीलाल कोळी,श्री मधुकर पाटील,श्री जितु सर,श्री पंकज राणे इ.तसेच खालीलप्रमाणे...
---------------------------------------------
सुनोदा येथे :- सरपंच सौ.कविताताई सपकाळे,श्री राकेश पाटील,श्री सतीश सपकाळे,श्री सतीश पाटील,श्री नितिन सपकाळे इ...,
गाते येथे :- सरपंच सौ.सुनीताताई तायडे,श्री सदाशिव झांबरे,श्री मनोज वाघ,श्री योगेश तायडे,सौ.भारतीताई तायडे,श्री मुकुंदा बाविस्कर,श्री संतोष पाटील इ...
थोरगव्हाण येथे :- सरपंच श्री सचिन भिल,श्री सतिश चौधरी,श्री सचिन चौधरी,श्री राजेंद्र शिंदे,श्री राजेंद्र चौधरी इ...
----------------------------------------------
कोचुर खु!! येथे :- सरपंच सौ.स्वतीताई परदेसी,कृ.उ.बा.स.संचालक श्री पीतांबर पाटील,उपसरपंच श्री आर.एल.महाजन,श्री संतोष पंडित,श्री सुनिल महाजन,श्री भागवत सर,श्री रितेश परदेसी इ...
---------------------------------------------
कोचुर बु!! येथे :- सरपंच श्री कांतिलाल कोळी,श्री प्रमोद राऊत,श्री विशाल पाटील,श्री अमोल पाटील,श्री कमलाकर आढ़ळे,सौ.संगिताताई आढळे,सौ.ललिताताई पाटील,सौ.पुष्पाताई राऊत इ...तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा