Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

निर्बल इंण्डीयन शोषीत हमारा आम दल निषाद पार्टी बुलडाणा येथे विश्राम भवनावर बुलडाणा जिल्हा अध्यक्ष श्री दिलीप भाऊ घट्टे यांच्या अध्यक्षतेखाली बुलडाणा जिल्हा विधानसभा आढावा ची मिटींग घेण्यात आली





बुलडाणा प्रतिनिधी :निर्बल इंण्डीयन शोषीत हमारा आम दल निषाद पार्टी बुलडाणा येथे विश्राम भवनावर बुलडाणा जिल्हा अध्यक्ष श्री दिलीप भाऊ घट्टे यांच्या अध्यक्षतेखाली बुलडाणा जिल्हा विधानसभा आढावा ची मिटींग घेण्यात आली असुन त्यामधील प्रमुख उपस्थिती म्हणून निषाद पार्टीचे महाराष्ट्र कौर कमेटी सदस्य श्री आत्मारामजी मात्रे व तसेच विदर्भ अध्यक्ष श्री विजय साटोटे उपस्थित होते त्या मधील सर्व बुलडाणा  जिल्हा विधानसभा 7 ही विधानसभेवर चर्चा करण्यात आली तसेच बुलडाणा जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष शाखा प्रमुख हे सर्व हजर असुन व काही कार्यकर्ते ची नियुक्ती पत्रक देण्यात आली दिपक चावला बुलडाणा शहर अध्यक्ष कैलास नंदाने बुलडाणा जिल्हा वाहतूक सेना नंदकिशोर चोपडे बुलडाणा तालुका वाहतूक सेना नितीन सपकाळ बुलडाणा ता सचिव दिपक पांडुरंग सपकाळ बुलडाणा ता.धनगर समाज भाईचारा अनिस हफीज देशमुख बुलडाणा अल्पसंख्याक अध्यक्ष समाधान घट्टे शाखा प्रमुख देऊळघाट नासिर खान भादोला शाखा प्रमुख यांच्यी निवड करण्यात आली व तसेच शेगाव खामगाव मेहकर चिखली मलकापूर मोताळा जळगाव जामोद नांदुरा येथील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध