Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९
गुंजाळवाडी मधे कृषीदुतांनी केली गांधी जयंती साजरा
पुणे प्रतिनिधी - निखिल राजपूत
गुंजाळवाडी (ता. जुन्नर ) कृषी महाविद्यालय , पुणे 05 येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा ला आलेले कृषिदूतांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , गुंजाळवाडी येथे 02 ऑक्टोम्बर 2019 रोजी सकाळी 8 वाजता गांधी 150 वी जयंती साजरा केली व गावात विद्यार्थींची रॅली काढून " स्वच्छ भारत - सुंदर भारत " ची जनजागृती करण्यात आली .
या कार्यक्रमा ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , गुंजाळवाडी चे मुख्यद्यपक मा.श्री .तालपे सर व बाकी शिक्षक वृंद उपस्थित होते तसेच गावचे सरपंच " मा.श्री युवराज शिंदे" , ग्रामसेवक "दर्शना शिरसाठ" पण उपस्थित होते. गांधी जयंती निमित्त कृषिदूतांनी जिल्हा परिषद शाळा , गुंजाळवाडी येथे विविध स्पर्धांचे आयोजन केले, यात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला व कृषिदूतांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षणातील विविध क्षेत्राबद्दल माहिती दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा