Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप दादा बेडसे यांनी आज सकाळी शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप दादा बेडसे यांनी आज सकाळी शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिंदखेडा प्रतिनिधी :शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप दादा बेडसे यांनी आज सकाळी शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते काँग्रेस आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शहरातील एसपीएस महाविद्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली ही रॅली प्रमुख मार्गावरून गांधी चौकापर्यंत पोहोचली यानंतर संदीप दादा बेडसे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शहरासह तालुक्यात यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या मोठे जाळे आहे राजकारणाबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे.
सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवून याबरोबरच सुखदुःखात धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून संदीप दादा बेडसे ओळखले जातात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची देखील त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले आहेत याच जनसंपर्काच्या जोरावर यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेचे उमेदवार यांच्यासह पदाधिकारी मनोगतातून जनतेला आव्हान केले यावेळीस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील एन सी आबा पाटील माजी उपनगराध्यक्ष दीपक देसले नगरसेवक सुनील चौधरी उदय देसले माजी नगरसेवक चंद्रसिंग राजपूत यांच्यासह हजारो कार्यकर्ते मोठ्या
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा