Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
अनिल चौधरी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज रावेर विधानसभा मतदारसंघातून शक्ति प्रदर्शनात झाला दाखल. ..
अनिल चौधरी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज रावेर विधानसभा मतदारसंघातून शक्ति प्रदर्शनात झाला दाखल. ..
प्रतिनिधी अजीज शेख रावेर अनिल छबिलदास चौधरी, भुसावळ यांनी दि. 4 ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी 9 . 30 ला छोरीया मार्केट येथून तहसील कार्यालयावर मोठ्या रॅली ने कार्यकर्ते ,समर्थक यांच्यासह अनिल चौधरी, यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, यामुळे रावेर विधानसभा मतदारसंघात चांगलीच खळबळ उडाली आहे, कारण अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत,यावेळेस होणारी गर्दी ही भाजप व काॅग्रेस ला धडकी नक्कीच ठरेल असे. अनिल चौधरी, यांनी म्हटले होते , तसेच आज दुपारी घडले ही व्यासपीठावर संतोष चौधरी, माजी आमदार भुसावळ, दिलीप बंजारा पाल, गणेश बोरसे, कुरबान शे माजी उपनगराध्यक्ष फैजपूर, पातोंडी, अनिल पाटील, केरहाळा, सिताराम पाटील, दोधे, युवराज कराळ, शितल पाटील, माजी नगराध्यक्ष रावेर, संजय चौधरी, सावदा, धनराज चौधरी, सचिन चौधरी, मोहम्मद शफी, दिनकर पाटील रोझोदा, उमेश नेमाडे, माजी नगराध्यक्ष भुसावळ, सुधीर पाटील, माजी उपनगराध्यक्ष,ॲड सुरज चौधरी, रावेर, पंकज वाघ, संतोष चौधरी,
शे.सादीक रावेर नगरसेवक. रविंद्र महाजन, सावखेडा.
सचिन चौधरी, निभोरा सागर चौधरी, गुणवंत नीळ बामणोद
जगन येवले, कुंभारखेडा,सह अनेक मान्यवर उपस्थित होते,यावेळी अनिल चौधरी यांनी थोडक्यात सभेला संबोधित केले. त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे दोन वर्षे सतत रावेर यावल तालुक्यातील संपर्कातून हि भली मोठी आपली उपस्थितीत हिच आता परिवर्तनाची नांदी आहे, तसेच रावेर यावल तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी तरूणांच्या भल्यासाठी माझी अपक्ष उमेदवारी म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की, किमान मला विजयी करण्यासाठी आपले अनमोल मत मला तुम्ही नक्कीच देणार अशी ग्वाही आपल्या मोठ्या प्रमाणावर उपस्थितीतून मला आशा वाटते आहे,
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा