Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

शिवसेनेतर्फे चोपडाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणेंचा उमेदवारी अर्ज दाखल.शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन




जळगाव (  प्रतिनिधी )योगेश भोई 
चोपडा विधानसभा मतदार संघाचे  आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या धर्मपत्नी यांचा  शिवसेनेतर्फे लताबाई चंद्रकांत  सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या सोबत राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विष्णू भंगाळे,घनश्याम अग्रवाल,मुन्ना पाटील,यावलच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी  ,राखी सोनवणे,पंचायत समितीचे उपसभापती एम व्ही पाटील,डॉ महेंद्र पाटील, जिप सदस्य हरीश पाटील,माजी सभापती बळीराम दादा सोनवणे,जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,संपर्क प्रमुख सुधीर गडकरी, ए के गंभीर, तालुका युवा सेनेचे अध्यक्ष गोपाल चौधरी, आबा देशमुख,तुषार पाटील ,राजू बिटवा, राजू जैस्वाल, प्रकाश राजपूत ,संध्या माळी, विकास पाटील ,ऍड एस डी सोनवणे, दीपक चौधरी,मनीषा जैस्वाल,राजाराम पाटील,सुनील पाटील,भैय्या पवार,नरेश महाजन,मिनाबाई शिरसाठ,भरत बाविस्कर,दीपक जोहरी, शाम भाऊ  सोनवणे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती मध्ये आज उमेदवारी आर्ज दाखल केला गेला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध