Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ५ जानेवारी, २०२०
अमळनेर प्रतिनिधी : 5 कार्यसम्राट चषक 2020 सिक्साईड
अमळनेर:प्रतिनिधी:युवकांच्या क्रिकेट स्पर्धेच आज गायञी माता मंदिरा शेजारच्या पटांगणात कार्यसम्राट चषक 2020 सिक्साईड च उदघाटन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा श्री प्रदीप अग्रवाल कार्याध्यक्ष खा. शि , अध्यक्ष मा श्री सुनिल वाघ तालुका क्रिडा अध्यक्ष व महेश माळी सर होते.
आयोजक प्रास्ताविक कु ज्योती धनराज भोई राष्ट्रीय समाज पक्ष युवती जिल्हा अध्यक्षा यांनी केले. स्टमपला माल्यार्पण व श्रीफळ फोडून प्रदीप अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले प्रदीप अग्रवाल यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व खेळाडूवृत्ती जोपासावी असे सांगितले यावेळी 38 संघाची उपस्थिती होती
यात पंच म्हणून विक्की कुंभार, अमोल कुंभार, रोहिदास धनगर हे काम पहात असुन यात प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच हजारोंची वैयक्तीक ही बक्षिस आहेत . असे आयोजक कु ज्योती धनराज भोई राष्ट्रीय समाज पक्ष युवती जिल्हा अध्यक्षा यांनी आपल्या मनोगतात सांगितले अभिषेक भावसार यांनी आभार प्रदर्शन केले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी (प्रतिनिधी): वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटका व्यवसाय पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. वणी श...
-
🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 धुळे जिल्ह्यातील कथित बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नवे दावे! प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपी ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा