Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०
बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त विद्यार्थाना शालेय पोशाख वाटप
प्रतिनिधी:शेगांव: दि.23-01-2020 रोजी शेगांव तालुक्यातील ग्रामपंचायत खातखेड येथे शिवसेना तालुका उपप्रमुख तथा ग्रामपंचायत खातखेड चे सरपंच श्री रामेश्वर थारकर यांच्या पुढाकाराने गावामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व महान क्रांतिकारक नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली त्या निमित्ताने गावातील विद्यार्थ्यांना सरपंच श्री थारकर यांच्या हस्ते शालेय पोशाख वाटप करण्यात आले,
त्यावेळी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान चे ग्राम परिवर्तक श्री प्रविण भवटे यांनी गावात होत असलेल्या विविध कामांची माहिती दिली सदर कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका तायडे, मदतनीस गव्हाळे, ग्रामसेविका सावरकर , सदस्य, ग्रामपरिवर्तक प्रविण भवटे व ग्रामस्थ हजर होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा