Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर येथे.जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या माध्यमातून, शिरपूर शहरातील उघड्या वर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरीब व गरजु लोकांचे हिवाळ्यात थंडी पासून रक्षण करण्यासाठी चादरचे वाटप करण्यात आले.
शिरपूर येथे.जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या माध्यमातून, शिरपूर शहरातील उघड्या वर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरीब व गरजु लोकांचे हिवाळ्यात थंडी पासून रक्षण करण्यासाठी चादरचे वाटप करण्यात आले.
आज दि,23/01/2020 वार गुरुवार रोजी, साईबाबा मंदिर शिरपूर येथे.
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या माध्यमातून, शिरपूर शहरातील उघड्या वर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरीब व गरजु लोकांचे हिवाळ्यात थंडी पासून रक्षण करण्यासाठी चादरचे वाटप करण्यात आले.
साईबाबा मंदिराचे पुजारी श्री चंदु महाराज व विकास सेन यांच्या हस्ते चादरचे वाटप करण्यात आले.
यावेळी महर्षी वाल्मिकी गृपचे,
विनायकभाऊ कोळी,सुभाषभाऊ कोळी,हिराभाऊ कोळी,सोमाभाऊ धनगर,बापुभाऊ वाघ,प्यारे मोहन,विजय कोळी,बापु धोबी,गोपाल माळी,विशाल बारी,भाऊसाहेब कोळी,भूरा धनगर व जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानचे विकास सेन व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा