Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०
नंदुरबार जिल्हा भोई समाज युवा संघाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली
प्रतिनिधी: नंदुरबार जिल्हा भोई समाज युवा संघाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.
त्यात जिल्हा युवाध्यक्षपदी महेंद्र बोरदे (प्रकाशा),जिल्हा युवा कार्याध्यक्षपदी मिलिंद वाडिले (शहादा), जिल्हा युवा सचिव श्री. राजा खेडकर (शहादा), यांची सर्वानुमते निवड झाली आहे.
जिल्हा युवा उपाध्यक्ष कुणाल मोरे (सारंगखेडा), श्री. चंद्रकांत साठे (तळोदा), श्री. महेंद्र शिवदे (धडगाव), श्री.पंकज शिवदे (नंदुरबार) जिल्हा युवा सहसचिव पदी स्वप्निल मोरे (शहादा), श्री. संदीप मोरे (प्रकाशा) ,जिल्हा युवा संघटक पदी केतन वाडीले (खापर), युवा कोषाध्यक्ष पदी जगदीश वानखेडे (तळोदा), युवा जिल्हा सदस्य म्हणुन संदीप ढोले (नवापुर), विष्णु साठे (खापर), जिल्हा युवा प्रसिध्दीप्रमुख सचिन वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी युवाध्यक्ष महेंद्र बोरदे म्हणाले की, भोई समाजाच्या युवकांनी एकत्रित येवुन समाजहीताच्या विकासात्मक काम करण्यासाठी एक संघ राहावे.
तसेच गाव तेथे युवा संघटक तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या नवनियुक्त युवा संघाच्या पदाधिकाऱ्यांचे भोई समाजाच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा