Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ जानेवारी, २०२०

शेगाव शहर काँग्रेस समितीच्या वतीने रविवारी सकाळी नऊ वाजता स्थानिक राजमाता जिजाऊ चौक येथे जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



शेगाव:प्रतिनिधी: शहर काँग्रेस समितीच्या वतीने रविवारी सकाळी नऊ वाजता स्थानिक राजमाता जिजाऊ चौक येथे जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शेगाव शहर काँग्रेस समिती अध्यक्ष दीपक सलाम पुरीया जिल्हा काँग्रेस समिती सरचिटणीस कैलास देशमुख , शहर सरचिटणीस दिलीप पटोका र, प्रकाश शेगोकार ,सेवादल ता. अध्यक्ष अनिल सावळे , हाशम भाई , गजानन लहाने, चंद्रकांत माने, उत्सव समितीचे दीपक शर्मा , राजू देशमुख, पंकज टावरी, काळे बंधु इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध