Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर येथे फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले याची १८९ वी जयंती मोठया उत्साहात साजरी
रावेर येथे फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले याची १८९ वी जयंती मोठया उत्साहात साजरी
रावेर दि. ३ (प्रतिनिधी) येथील
फुले,शाहू,आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रेणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणा-या "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले " यांची 189 व्या जयंती निमित्त त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप व धुप पुजा करुन उपस्थितानी अभिवादन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी, कामगार नेते दिलीप कांबळे,माजी नगरसेवक ॲड.योगेश गजरे, माजी नगरसेवक महेंद्र गजरे, सामाजिक कार्यकर्ते पंकजभाऊ वाघ,मधुकर बि-हाळे,चेअरमन रावेर जनता को.ऑ.बॅकचे एल.डी.निकम,खान्देश माळी महासंघ तालुकाध्यक्ष पिंटू महाजन,विलास ताठे,लक्ष्मण पाटील, मुख्याध्यापक रविंद्र तायडे, राहुल गाढे,बबलु अवसरमल,बाळु तायडे,,नितीन तायडे,राहुल सुरदास,राहुल राणे,गोपल अटकाळे, अमर पारधे, गणेश चहावाले, यांचेसह मोठया प्रमाणात वाचक वर्ग उपस्थित होता.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फुले,शाहू,आंबेडकर सार्व.वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी तर आभार जितेंद्र ढिवरे यानी मानले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी दि. १ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगारात प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल...
-
जिल्हा परिषदेला वाळवी प्रमाणे पोखरणाऱ्या बांधकाम विभागातील वाघचा गळ्याचा ताईत असलेला कुणाल नेरकर हा ठेकेदार, जिल्हा परिषद असो की जिल्ह्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा