Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई प्रकाशराव भोंगळ" यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत होऊन संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले






प्रतिनिधी:आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्य ग्रामपंचायत कार्यालय पातुर्डा बु इथे गावचे प्रथम नागरिक "लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई प्रकाशराव भोंगळ" यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत होऊन संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले

कार्यक्रमास उपस्थित सौ संगीताताई गाडे, सौ निर्मलाताई पुंडे,श्रीमती भिमाबाई वानखडे,अन्सार पठाण दिनकर इंगळे,रमेश डीखोलकर निलेश चांडक,विनायक चोपडे,सौ शारदाताई वानखडे,सौ गोकुळाताई बोपले,सौ प्रमिलाताई वानखडे,सौ मीराताई  कुरवाळे,सौ वैशालीताई इंगळे,सौ पुनमताई मांडवगडे,भास्कर आढाव, साजिद शहा,कपिल गवई हे सर्व ग्रा प सदस्य. ग्राम विकास अधिकारी मेहेंगे साहेब,मंडल अधिकारी उकर्डे साहेब,तलाठी कस्तूरे साहेब,कोतवाल साहेब,पोलीस पाटील गणेश सुराडकर,ज्येष्ठ पत्रकार मुजफ्फर अली साहेब, विलास इंगळे,संजय सातव,सै लियाकत, ज्ञानेश्वर पवार,विठ्ठल इंगळे,चंद्रकांत बनकर,अरविंद तायडे ,दीपक तेजवाल, अशोक देशमुख,डी आर परघरमोर,श्रीकुष्णआमझरे, नंदाताई धनडोरिया,कमलताई वाघ,हे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी रामकृष्ण करांगडे, आढाव साहेब, महेश सातव,गौरव ढोकने राम वैद्य,जे डी धर्माळ, संदीप
इंगळे,शिवदास वानखड़े,गोपाल आमझरे गावातील युवा मोठ्या संख्येने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध