Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
डाॕ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमीत्त प्रबोधन
डाॕ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमीत्त प्रबोधन
शिरपूर:प्रतिनिधी:डाॕ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमीत्त प्रबोधन स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्याल पळासनेर येथे कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रतिमापूजन विद्यार्थ्याच्या हातुन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात पांडुरंग कोळी व भटू पवार समतादूत शिरपुर यांनी स्वामी विवेकानंद यांचे युवकांविषयी चे मत मांडले. व माँ साहेब जिजाऊ यांचे विचार व त्यांच्या कार्येविषयी माहीती देण्यात आली.
शिक्षकांनी देखील अतिशय सुंदर मत मांडले. सदर कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा