Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
अहिर सुवर्णकार समाज मेळाव्यात सुनील सोनार यांच्याहस्ते अभिनेत्री मृणाल दुसानिस यांचा सत्कार.
अहिर सुवर्णकार समाज मेळाव्यात सुनील सोनार यांच्याहस्ते अभिनेत्री मृणाल दुसानिस यांचा सत्कार.
शिरपूर: प्रतिनिधी:योगेश्वर मोर: नाशिक येथील अहिर सुवर्णकार समाजाचे हरिओम सांस्कृतिक संस्था व रेशीम गाठी वधू वर मेळाव्याचा माद्यमातून रविवार भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात 22 व्या राज्यस्तरीय वधु - वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
विवाहासाठी निवडलेला जोडीदार हा जीवनसाथी ठरत असल्याने त्याची निवड करताना कोणतीही घाई करणे टाळावे, यानिमित्ताने एक चांगली समाज सेवा होत आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मृणाल दुसानिस यांनी केले.
या वेळी सुवर्णकार समाजा तर्फे (समाज भूषण )या पुरस्कार देऊन गौरविन्यात आले. या वेळी संस्थेचें अध्यक्ष श्यामराव बिरारी व मेळावा प्रमुख वैशाली दाभाडे, इतर मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीला नरहरी महाराज यांना हार अर्पण करून रेशीम गाठी स्मरनिका प्रकाशित करण्यात आली. या वेळी शिरपूर येथील लेखक सुनील सोनार लिखित पुस्तकं अभिनेत्री मृणाल दुसानिश यांना भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
कलर मराठी चॅनल वरील मालिका हे मन बावरे, असं सासर सुरेख बाई, तू तिथे मी, मराठी चित्रपट दामोदर पंत, अब अनेक पुरस्काराने गौर विन्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...

sarve sonar aeka manchvar yave
उत्तर द्याहटवा