Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
सावित्रीबाई फुले यांना भोई समाजातील कवयित्री सौ अल्काताई घाटे यांनी आपल्या शब्दातुन नम्रतापुर्वक अभिवादन केले.
सावित्रीबाई फुले यांना भोई समाजातील कवयित्री सौ अल्काताई घाटे यांनी आपल्या शब्दातुन नम्रतापुर्वक अभिवादन केले.
मुंबई प्रतिनिधी:- राज्यातील भोई समाजातील समाजसेविका, कवयित्री सौ अल्काताई घाटे यांनी सावित्रीबाई फुले यांना आज अभिवादन करतांना म्हटले की, आम्हाला समाजपातळीवर सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची सतत प्रचिती येत असते.
त्यांची एक लेक म्हणून त्या पुन्हा लेखन करतात की, जगाने नाकारलेल्या लेकराला सावित्रीबाई फुले यांनी आपल्या मांडीवर बसवुन त्यांस मुळाक्षरे गिरवुन घेत असतांनाचे क्षण किती रम्य असतील... मग त्याच लेकरांच्या पिढीने सावित्रीबाई फुले यांना माई म्हणून आभाळाची उपमा दिली यातच सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची पोहोचपावती आहे. सौ अल्काताई घाटे महाराष्ट्रातील संपुर्ण मच्छीमार बांधवांमार्फत नम्रतापुर्वक सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतात.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी (प्रतिनिधी): वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटका व्यवसाय पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. वणी श...
-
🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 धुळे जिल्ह्यातील कथित बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नवे दावे! प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपी ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा