Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ जानेवारी, २०२०
न्यू इंग्लिश मेडियम शाळेत प्रजासत्ताक दिना निमित्त विविध कार्यक्रम साजरा
रावेर (प्रतिनिधी ) येथील अरशिया एज्यूकेशन अण्ड मायनारिटि वेलफेअर सोसायटि संचलित न्यू इंग्लिश मेडियम शाळेत प्रजासत्ताक दिना निमित्त विविध कार्यक्रम मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमा चे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दारा मोहंमद होते.या प्रसंगी शाळेतीत लहान विद्याथ्र्यांनी देशभक्तीवर गीत, सास्कृती कार्यक्रम ,तसेच या प्रसंगी लहान मुले मुली यांनी महापूरषाचे वेषभूषण करन दाखविल. विद्यार्थानी आपले विचार व्यकत करुन उपास्थित चे मने जिकली.
तसेच शाळे तर्फ !नूकतेच चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती .त्याचा निकाल जाहिर करून प्रथम उजेर आरिफ खाटिक यांना नगराध्यक्ष दारामोहंमद याचा तस्ते दूसरा जिकरा बी मूस्ताक यामुली डॉ .शब्बीर,तर तिसरा मो. साद आरिफ याला शेख कलिम मेंबर याचा हस्ते देण्यात आले. कार्यक्रमास काँग्रेस तालूकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , संस्थे चे अध्यक्ष डॉ. शेख शब्बीर ,पत्रकार समसेर खान,रियाज शेख ,आरिफ रवान,आर.एस.टेलर, हाफीज मूरतूजा,मौलाना मुद्दशीर, डॉ. अबरार, डॉ. उमेर ,भागवत प्रज्ञापती,शेख जाविद , शेख मुजाहीद,शेख हमीद फोटोग्राफर,सै .अफसर,शेख अजहर, याचा सह मोठया संख्या ने नागरिक उपस्थित होते.
सूत्रसंचालन शमीम मॅडम यांनी तर आभार अरशिया शेख यानीं मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा