Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली(रजि)शाखा महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते





अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली(रजि)शाखा महाराष्ट्र
मा.आ.श्री.कांतीजी कोळी साहेब,राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष तसेच
मा.श्री.परेशभाई कांतीजी कोळी साहेब,प्रदेश युवा अध्यक्ष यांचे आदेशाने
आज दिनांक :२६ जानेवारी २०२० रोजी(गणतंत्र दिना निमित्त)सिमेवर आपल्या देशाचे रक्षण करणारे सैनिक,माजी सैनिक तसेच निवृत्त पोलिस कर्मचारी अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली(रजि)शाखा महाराष्ट्र प्रदेश जळगाव जिल्हा तसेच

जय गुरुदेव प्रेरणा कन्स्ट्रक्शन,असोदा

यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

सैनिक,माजी सैनिक,सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी/अधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले होते,त्यात मा.श्री.चंद्रकांत सोना पाटील,रा.असोदा,ता.जि.जळगाव,
मा.श्री.सोना हिरामण बाविस्कर,रा.भोळे नगर,असोदा,ता.जि.जळगाव,
मा.श्री.गुलाबराव चावदस साळवे,रा.पाळधी,ता.धरणगाव,जि.जळगाव
मा.श्री.प्रल्हाद पुना चौधरी,रा.असोदा,ता.जि.जळगाव,
मा.श्री.प्रभात फकीरा चौधरी,रा.भादली,ता.जि.जळगाव,
मा.श्री.गोपाळ पुंडलिक भोळे,रा.असोदा,ता.जि.जळगाव,
मा.श्री.प्रविणजी डी.कोचुरे,निवृत्त जिल्हाधिकारी,रा.जळगाव,
मा.श्री.सुरेश बालाजी सुरडकर,जळगाव,
मा.श्री.देवराम महादू बाविस्कर,जळगाव,
मा.श्री.दिनकरजी केशव मराठे,रा.वाटीकाश्रम,जळगाव,
मा.श्री.के.एम.पाटील,जळगाव,
मा.श्री.हसनराव चैञाम पाटील,रा.असोदा, ता.जि.जळगाव,
मा.श्री.मोहनलाल मोहेकर,जळगाव,
मा.श्री.नामदेव दगडू चौधरी,जळगाव,
श्रीमती नलिनीताई नामदेव चौधरी
श्रीमती वंदनाताई मोरे,असोदा,
वरिल सर्व मान्यवरांचा सत्कार शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प तसेच सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी आपला परिचय करून देत आपली सेवा बजावतांनाचे सुख-दुखःचे क्षण सांगतांना आपल्या भावना व्यक्त करतांना अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
असोदा ग्रामपंचायतीचे उपसपंच मा.श्री.बापूसाहेब अरूण काशीनाथ पाटील यांचा सत्कार करण्यात आला परंतू त्यांचा झालेला सत्कार त्यांनी त्यांचे वडिलांना अर्पित केला.यावेळी बोलतांना त्यांचे वडिलांच्या आठवणी सांगितल्या शञूशी दोन हाथ लढतांना शञूच्या बंदूकितून निघालेल्या गोळ्या झेलत शञूला यमसदनी पाठवले हे सांगतांना अरूणबापू भावना विवश होऊन डोळ्यात अश्रू तरडले व उपस्थितांना पण गहीवरून आले.

यावेळी मा.श्री.बापूसाहेब देविदास रामदास कोळी(देवा बापू कोळी),खांदेश विभाग उपाध्यक्ष विशेष अतिथि म्हणून आमंत्रित केले होते.

तसेच प्रमुख पाहूणे म्हणून मा.श्री.बाजीराव कोळी,शिंदखेडा व श्री.रोहीतबाबा कोळी उपस्थित होते.

बापूसाहेबांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अक्षरशः अंगावर शहारे आणले,आज सैनिक आपल्या देशासाठी आहूती देतात माईनस सतरा डिग्री सेल्सियस मध्ये राहून डोळ्यात तेल टाकून पहारा देतात म्हणून आपण राञी सुखाने झोपू शकतो,तरूणांनी सैन्यात भरती होऊन देश सेवा केली पाहीजे,देश सेवा हीच ईश्वर सेवा आहे याचा बोध तरूणांनी घेतला पाहीजे असे सांगतांना अनेक तरूणांशी वैयक्तीक संभाषण केले.

अखिल अखिल भारतीय कोळी समाजाचे खांदेश उपाध्यक्ष तथा खांदेश विभाग युवा कार्यअध्यक्ष मा.श्री.अनिलदादा नंन्नवरे यांनी सर्व आलेल्या मान्यवरांचे आभार मानत १५ आॅगस्ट २०२० ला मोठा कार्यक्रम घेण्यात येईल असे सांगितले.

जय गुरुदेव प्रेरणा कन्स्ट्रक्शन चे प्रोप्राईटर व अखिल भारतीय कोळी समाजाचे जिल्हा सहसचिव मा.श्री.योगेशभाऊ सुखदेव बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरित्या केले त्याबद्दल त्यांचे उपस्थितांनी शब्द सुमनांनी कौतुक केले.
यावेळी श्री.धनराजभाऊ विठ्ठल साळूंके,जिल्हा युवा अध्यक्ष,
श्री. अजयभाऊ गोपालशेठ नंन्नवरे,धरणगाव तालुका अध्यक्ष,
सौ.मंगलाताई सोनवणे,जिल्हा महीला सचिव,
श्री.अॅड.रमाकांतभाऊ सोनवणे,जळगाव जिल्हा पदाधिकारी,
श्री.हीरालालभाऊ कोळी,यावल तालुका उपाध्यक्ष,
तसेच जय गुरुदेव प्रेरणा कन्स्ट्रक्शन चे सदस्य श्री.दौलतदादा कोळी,
श्री.डॉ.रतिलालजी बाविस्कर,श्री.रविभाऊ पाटील,श्री.अनिलभाऊ सोनवणे
श्री.ललितभाऊ साळूंके,श्री.पांडुरंग सोनवणे सर,श्री.समाधानभाऊ सोनवणे,श्री.राजीनाथ दत्तात्रेय जोशी,श्री.वसंतभाऊ मिस्तरी,श्री.नानाभाऊ कुंभार,सुखदेव आप्पा सपकाळे,श्री.साहेबराव भाऊ ठेकेदार,श्री.भास्करभाऊ सैंदाणे,श्री.सुपडूभाऊ तायडे,श्री.विजयभाऊ मिस्तरी,श्री.मुकेश नारायण सोनवणे,श्री.गोकूळभाऊ कोळी,श्री.सुरजभाऊ मिस्तरी,श्री.बापूभाऊ कोळी,श्री.धनसिंगभाऊ कोळी,श्री.संदिपभाऊ कोळी,श्री.अंकुशभाऊ बिर्हाळे,श्री.रूपेशभाऊ पाटील,श्री.पद्माकरभाऊ मिस्तरी,श्री.किरणभाऊ कोळी,श्री.गलुभाऊ कोळी,श्री.मुन्नाभाऊ सपकाळे,श्री.रोहीतभाऊ सपकाळे,श्री.डिगंबरभाऊ कोळी,

तसेच अखिल भारतीय कोळी समाजाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व जय गुरुदेव प्रेरणा कन्स्ट्रक्शन चे सदस्यांनी परिश्रम घेतले,असोदा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सूञसंचालन अॅड.रमाकांतभाऊ सोनवणे,
श्री.समाधानभाऊ सोनवणे,
तसेच श्री.नारायण भाऊ कोळी यांनी केले.

तर कार्यक्रमाचे आभार अॅड.गणेशदादा सोनवणे व अनिलदादा नंन्नवरे यांनी मानले.
संकलनःमा.श्री.सुभाषदादा रामदास कोळी,शिरपूर तालुका युवा सचिव, अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली(रजि)शाखा महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध