Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

धुळे : भारतीय मजदूर संघाने केंद्र सरकारच्या सरकारी उद्योगांचे खाजगीकरण करण्याच्या विरोधात केली निरदर्शने



धुळे:प्रतिनिधी:भारतातील अनेक सार्वजनिक उद्योग हे नफ्यात असुनही त्यात हजारो कामगार काम करीत असून सुद्धा केंद्र सरकार या सरकारी उद्योगांचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मागील कॉग्रेस सरकारचेच धोरण हे सरकार पुढे चालवत आहे 
असाआरोप करीत भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीने केंद्र सरकार कडे 
भा. म. संघ बीएसएनएल व एमटीएनएल पुर्नरचनेच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत आहे 

केंद्र सरकारने आपल्या सार्वजनिक  उपक्रमामधील निजीकरन तसेच विदेशी प्रत्यश निवेश बॕकींग विमा क्षेञ यांचा विलय 

सेवानिवृत्ती नंतरचे लाभ त्वरीत देण्यात यावे 

आजारी सार्वजनिक उद्योगांचे पुनर्रचना करावि अस्या विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाने कुमाईन क्लब जवळ निरदर्शने करण्यात आली होती या वेळी, महाराष्ट्रात प्रांत चे उपाध्यक्ष. शिवाजीराव काकडे. जिल्हा अध्यक्ष. सुनिल देवरे. जिल्हा सरचिटणीस. घनश्याम जोशी, शिवलिंग वाफेकर    पी. के. मदने, बी. एन पाटील, अनिल पोतदार, हरी धुर्मकर, रियाज खान, विजय पवार, लोटन मिस्टरी, किशोर सोनवणे, चंद्रकांत वराडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध