Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

सत्रासेन येथील धनाजी नाना प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक यांचे काकाश्री चे हृदयविकाराने दुःखद निधन



सत्रासेन प्रतिनिधी:सुभाष पाटील
सत्रासेन तालुका चोपडा येथील धनाजी नाना प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक जगदीश महाजन यांचे काका स्वर्गवासी रामदास हिरामन महाजन राहणार मनमाड वर्कशॉप सुपरवायझर मध्यरेल्वे यांचे 27/01/2020 वार सोमवार रोजी 7:30 वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते मुंबई येथील महिला PSI सो.जोत्सना महाजन यांचे वडील होते. 

तसेच उंटावद येथील रामकृष्ण महाजन,आत्माराम महाजन,सिताराम महाजन,विनायक महाजन यांचे बंधू होते.
तसेच शिरपूर येथील प्रसिद्ध डॉक्टर रमेश महाजन यांचे काका होते. 

त्यांचा मुलगा सुनील महाजन व पत्नी अलका महाजन तसेच त्यांच्या परिवार मधील सून व नातवंडे असा त्यांच्या मोठा परिवार आहे. संपूर्ण गावात त्यांच्या उंटावद तालुका शिरपूर या गावात व परिसरात दादांविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध