Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
भिषण अपघातात मध्यप्रदेश येथील एक ठार... गाडी चक्काचुर....(शिरपूर तालुक्यातील घटना)
भिषण अपघातात मध्यप्रदेश येथील एक ठार... गाडी चक्काचुर....(शिरपूर तालुक्यातील घटना)
शिरपूर:प्रतिनिधी:तालुक्यातील मंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील नटवाडे फाट्याजवळ कार व आयसरचा भिषण आपघातात कार चालक जागीच ठार झाल्याची गंभीर घटना घडली आहे.
मंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील नटवाडे फाट्याजवळ दि १२ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास आयसर गाड़ी क्रमांक (एम एच ४१ एजी ८१०१) ही विरूध्द दिशेने सुसाट वेगाने शिरपूर कडे येत असतांना शिरपूरहुन इंदौरकडे जाणारी कारला क्रमांक ( एम पी ०९ सी वाय ४२५१) जोरदार धडक दिली.
या अपघातात कार चालक विकास रामनारायण चौधरी वय ३२ रा इंंदौर (मध्यप्रदेश) हे जागीच ठार झाले.मात्र आयशर चालक तेथून फरार झाला.हा अपघात इतका भिषण होता की कारचा पुर्ण पणे चक्काचुर झाली आहे.
या अपघाताची माहिती सांगवी पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मयतस्थितीत कारचालकाला उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथे दाखल करण्यात आले.
अञात आयसर चालका विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात भादवि कलम ३०४ २७९ ३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा